धोका देणाऱ्यांचंच राज्य आहे - बच्चू कडू | Bachchu Kadu
2022-08-10
2,771
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे समर्थक आणि प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी आज माध्यमांशी बोलताना अनेक विषयांवर भाष्य केलं. "जो जास्त धोका देणार, तो मोठा नेता होणार,धोका देणाऱ्यांचंच राज्य आहे," असं वक्तव्य त्यांनी केलं.